सेंद्रिय हरभरा लागवड

जिरायत शेती साठी सेंद्रिय पध्दतीने लागवड करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे. इतर आंतरपीक कोणते घ्यावे . मशागत व व्यवस्थापन.

नितीन जी सगळ्यात महत्वाचं बीज प्रक्रिया केली का