माहिती

करपा साठी उपाय त्याच्यावर उपाय

1 Like

याच्यावर उपाय

drip द्वारे एकरी १० किलो फेरस सल्फेट आणि ५ किलो मॅग्नेशियम द्या.
फवारणी मधून Netio ( Tubuconazole ५०+ Trifloxystrobin २५%)@१० ग्रॅम सोबत streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील नियोजन झाल्यानंतर कॉपर oxicloride ५०%@30 ग्रॅम सोबत Valida mycin प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Tebuconozole+suplhar चि फवारणी… स्ट्रेप्टो 3 ग्राम आणि व्हलिडामायसीन 30 मिली ने मारा