मावा किडीचा प्रादुर्भाव

फुलाच्या अवस्थेत वेल आहेत परंतु मावा किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे

1 Like

yellow mosaic आहे रस शोषक कीड नियंत्रण करिता Imidaclopride 17.8sl( टाटा माणिक, confidar) @७ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी