करपा जास्त आहे

आले पिकावर करपा जास्त आहे
पाने पांढरे होत आहे

फवारणी मधून Netio ( Tubuconazole ५०+ Trifloxystrobin २५%)@१० ग्रॅम सोबत streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील नियोजन झाल्यानंतर कॉपर oxicloride ५०%@30 ग्रॅम सोबत Valida mycin प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतात काडी कचरा जाळून धूर करावे