भुईमुग लागवड बाबत

ऑक्टोंबर मध्ये भुईमुग लागवड करावी का

विजय जी येणाऱ्या दोन तीन दिवसात लागवड होत असेल तर करा नंतर उगवण व्यवस्थित होईल, नंतर थंडी पडायला लागली की उगवण क्षमता कमी होते आणि वाढ पण अपेक्षित होत नाही.