हळदी वरील करप्यासाठी काय करावे

करपा चे नियंत्रण कसे करावे

संतोष जी या आधी कुठली फवारणी केली होती त्याच तपशील द्या.

वरील नियोजन झाल्यानंतर कॉपर oxicloride ५०%@30 ग्रॅम सोबत Valida mycin प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी मधून Netio ( Tubuconazole ५०+ Trifloxystrobin २५%)@१० ग्रॅम सोबत streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.