कपाशीचे पाने लाल होऊन वाळत आहे हे कशामुळे होत आहे
बोंड परिपक्व झाले की पानाला भेटणारे अन्नद्रव्ये बोंड ला भेटत असते. आणि दुसरं पान लाल magnesium अन्नद्रव्ये ची कमतरता मुळे होतात.
नियंत्रण करिता २%DAP सोबत 1% मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करून 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(1% म्हणजे 100 ग्रॅम प्रति दहा लिटर)
DAPम्हणजे18:46:00 दाणेदार का
दाणेदार म्हणजे सुपर फॉस्फेट त्यात केवळ १५% फॉस्फरस आणि 11% सल्फर असते.
DAP म्हणजे 18:46