तूर किड अळ्यांचे नियंत्रण

अळी नियंत्रण करण्यासाठी कोणती औषधे फवारावीत ?

emamectin benzote ५%@ ५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत टाटा बहार@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.