पानावर लालसर डाग पडतात

कपासी च्या पानावर लालसर बारीक डाग आहे

1 Like

रामू जी areolate blight ahe नियंत्रण करिता Pyraclostrobin २०%( हेडलाईन् )@१० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.