आले या पिकाला सड लागली आहे काय करावे लवकर सांगा
2 Likes
रोहन जी drip द्वारे Thiophenate Methyl ७०% @५०० ग्रॅम @२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे सोबत ५०० मिली Chloropyriphos सोडावे.
नंतर एका आठवड्यानंतर Traykodrama vhiridi @५ किलो एकरी सोडावे.
Thiophenate methyl मेटालाक्झिल या पैकी चांगले कोणते
Thiophenate बर राहील
9623660346 maiti deto call kara