रामप्रसाद दसपुते

मी मका लागवड केली आहे मका16 दिवसाची झाली मकावर हा कोणता रोग पडला व उपाय सांगा

1 Like

अमेरिकन लष्करी अळी आहे
नियंत्रण करिता Chloropyriphos ५०%+सायपर methirn ५%@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.