तुर

कोणते औषध फवारणी करावे

1 Like

तूर फुले निघायचं अवस्थेत आहे का

आहे की

बोरॉन @२० ग्रॅम Carbendezim ५०% WP @३० ग्रॅम तसेच emamectin Benzoate ५%@ ५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.