आले

पांढरे‌‌ टिपके आहेत करपा आहे काय औषध करावे सांगा

करपा पण आहे आणि सुक्ष अन्न द्रव्ये ची कमतरता पण आहे

जमिनी मधून फेरस sulphate + आणि magnesium प्रत्येकी १० किलो एकरी द्यावे

फवारणी मधून Netio ( Difeconazloe ५०%+ Trifloxystrobin २५%@१० ग्रॅम सोबत Streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रत्येक आठवड्यातून एक फवारणी बुरशीनाशक ची आलटून पालटून फावरणी करावी

शेतात सकाळ संध्याकाळ काडीकचरा पालापाचोळा जाळून धूर करावे.