या अळी साठी नियंत्रण सांगा

पिक एरंडी आहेत पाने फोटोप्रमाणे झाले आहेत

1 Like

इमामॅक्टीन बेन्झोयड 15 लिटर पाण्यात 10 ग्रम

केसाळ अळी आहे ( बिहार hairy caterpillar) नियंत्रणाकरिता अळी ग्रस्त पाने अळी सहित नष्ट करा , अळी नियंत्रण करिता Emamectin Benzoate ५%( derim, proclaim, मिसाईल )@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.