सोयाबीनच्या बाजारभाव

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत?

दिनांक :-
28/09/2020
लातुर बाजार भाव
6800:- लाल तूर
6860 :- पांढरी तुरी
6400 :- पिंकू तुरी
5350 :- विजय चना
5452 :- चना जाकी
5100 :- चना मिल
3804:- सोयाबीन
8240:- मुग चमकी
7000 :- मुग पोपट
7512 : -उडीद

दि. २८.९.२०२० सोमवार

खामगाव मार्केट भाव
सोया ३०-३३०० ते ३७७०
तूर १५०-६००० ते ७०५०
चना सेम ४५०० ते ५१००
मुग १००-१५०० ते ७१००
ऊडिद ३००- २५०० ते ७१००
गहू १००+१४०० ते १६००###

जालना : 3350- 3600