गोगलगाई नियंत्रण

उपाययोजना सांगणे अपेक्षित आहेत

2 Likes

:snail: snail

छोट्या आकाराचे गोगल गाय नियंत्रण करिता प्रती लिटर २० ग्रॅम मिठाचे द्रावण करून त्याची फवारणी करावी.
प्रादुर्भाव ग्रस्त शेतात किंवा झाडाच्या खोडा जवळ मेटाल्डी हाईड च्या गोळ्या एकरी दीड किलो या प्रमाणात टाकावेत. गोळ्यांची हाताळणी करताना हात मोजे टाकावे.