रमेश

कपाशी वर पांढरे ठिपके पडत आहे उपाय सांगा

Acetamapraid २०%sp@५ ग्रॅम तसेच Pyroclostrobin 20%@२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.