काळा डाग आहे काय औषध फवारायचे

डाळिंबाचे साईज होईल असे काही औषध व खत सांगा

2 Likes

डाळींब फळाची साईझ वाढवण्यासाठी दर १५ दिवसाच्या अंतराने अर्धा किलो गांडूळ खत व १ लिटर जीवामृत स्लरी प्रत्येक झाडास आळवणी पद्धतीने द्यावी