कांद्यावर पिळकुटे पडला आहे कोणते औषधे वापरायचे

कांद्यावर पिळकुटे पडला आहे कोणते औषधे वापरायचे

2 Likes

Swapnil ji कब्रियो टॉप ( Metiram ५५%+Pyroclostrobin ५%) या संकुक्त बुरशीनाशकाची @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.