कोणती फवारणी घेऊ

कांदा पिवळसर झाला आहे पणे वाकडी झालेत

1 Like

कॉपर oxychloride ५०%@३० ग्रॅम सोबत streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.