कापूस पिकांची पाने लाल होत आहे

कापूस पिकांची पाने लाल होत आहे , तरी उपाय सांगा

purushotam जी फवारणी करता येईल का,
जर करता येत असेल तर Moncozeb ७५%@३० ग्रॅम आणि १२:६१:०० विद्राव्य खत @५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.