हा कोणता रोग आहे ते कळवा व उपाय सुचवा

हि कोणत्या प्रकारची बुरशी आहे

mealy bag ( पिठ्या ढेकूण ) म्हणतात या किडीला शेतात एक दोन ठिकाणी असेल तर नियंत्रण करण्याची गरज नाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर Profenophos ५०%@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.