कांदा पिकावर या प्रमाणे पाथ वाकडी झाली आहे उपाय सुचवा

कांदा पाथ वाकडी झाली उपाय सुचवा

नारायण जी करपा आहे नियंत्रण करिता कब्रिओ टॉप (Metiram 55%+ Pyraclostrobin 5% WG)@२० ग्रॅम सोबत अमिनो आम्ले@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.