उपाय सांगा

उपाय सांगा काय करावे

हिरवी अळी ( अमेरिकन bollworm) या अळी मुळे झालेली आहे खूप प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर Emamecti Benzoate ५%@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.