यावरती उपाय सांगा

हा चिमणी मध्ये कोणता रोग आहे या वरती पर्याय सांगा?

मूळ कुज म्हणतात याला जमनीमध्ये वापसां अवस्था कमी असली आणि हवेमध्ये जास्त आद्रता असली की अशी परिस्थिती निर्माण होते. आता पीक काढणी अवस्थेत आहे तर उपाय योजना करायची गरज नाही.