Mosquito bug त्यालाच मिरिद बग म्हणतात त्या किडी मुळे नवीन येणारी पाने अशी होतात. कोवळ्या पानावर रस शोषक करते परिणामी पाने वाकडी होतात.
नियंत्रणासाठी Lambda cylhothrin ५% EC @१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(Note: फवारणी करताना तोंडाला रुमाल बांधावे फवारणी आधी हातापायाला , तोंडला खोबरेल तेल लावावे. ) या किडी वर केंद्रीय कीटकनाशक संस्था चे लेबल क्लेम नाही.