भात

भातावर लहान किङके बसतात यावार ऊपाय काय कोणत्या प्रकारे फवारणी करावी

तपकिरी तुडतुडे, अळी, पाने गुंडाळणार अळी साठी Quinolphos २५%@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.