कोनता कीडा

कापूस पिक हे90दिवसाचे आहे ह्य किडीसाठी कोनती फवारणी करावी

तुडतुडे आहे नियंत्रण करिता (Acephate ७६%WP)३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.