खोड आळी

खोडाची साल व होल पडणारी आळी आहे… उपाय सांगा…

संतोष जी Spodoptera म्हणतात या अळी ला नियंत्रण करिता Emamectin Benzoate ( Proclaim, मिसाईल, Em-१)@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.