खत व किड व्यवस्थापण

तुरीच्या फाद या फूट०याच्या अवस्थेत व पाणे गुंडळणारी अळी नियंत्रणा बरोबर कोणते किटकनाशका सोबत खत घ्यावे

पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण करिता Chloropyriphos २०%ec@३० मिली सोबत १३:४०:१३@५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ढगाळ.