राम राम सर.
सर माझी 30गुंठे हाळद आहे.लागवड 1/6/2020रोजी केली आहे.हाळदीला आळीलागली आहे.आणि करप्या रोग सुद्दा आहे.
जमिनीतील अळी नियंत्रण करिता (Clothodian ५०%)@१०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून drip द्वारे द्यावे.
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ब्ल्यू कॉपर ( कॉपर oxychloride ५०%)@३० ग्रॅम सोबत streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.