वसंत भागवत

माझ्या कपाशीवर माझ्या कपाशीवर हिरवा तुडतुडे व पांढरी माशी दिसून येत आहे व सरकीचे पानं म्हणजे वाटी टाईप होत आहे व पाने फाटतात त्याच्या साठी कोणती फवारणी घ्यावी

Lancer gold ( Acephate ५०%+Imidaclopride १.८)@३० ग्रॅम सोबत अमिनो आम्ले @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

lancer gold+monocil+boom flower+m45+magnesium प्रति पेट्रोल पंप 50ml प्रमाणित
फवारा

Rameshwar जी एवढी सगळी एकत्र फवारणी करून कपाशी ची अवस्था काय होईल.

Exodus+pryxor बेस्ट रिझल्ट मिळेल

सोपान जी pryxor बुरशीनाशक आहे त्यात Pyroclostrobin २०%आहे त्याचे परिणाम पण छान आहे पण महाग आहे. त्यांच्या कपाशीवर तुडतुडे च प्रादुर्भाव आहे.