वांग्याची फुले गळतात

फुले लागल्या नंतर गळतात सेटिंग होत नाही

Planofix (NAA)@५ मिली सोबत बोरॉन @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील फवारणी १० दिवसातून दोनदा करावी.

नंतर एका आठवड्यानंतर प्रोबिनेब ७०%(antrocol)@३० ग्रॅम आणि १३:४०:१३@५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.