प्लेग

प्लेग कुप आहे ऊपाय काय

फुलकिड फळावर खरडून त्यातील रस शोशन करते. त्या मुळे फळावर लाल खरच्टलेले प्रादुर्भाव दिसते.
नियंत्रण करिता जम्प ( Fipronil ८०% WG) २.५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी