काळे डाग

कैरी वर काळे डाग दिसत आहे. काही उपाय सांगा
2) बोंड अलीचा नियंत्रणासाठी काय उपाय करावा

स्वप्नील जी बोंड परिपक्व झाले की काही प्रमाणात काळे डाग होतात काळजी करू नका.

गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी Thiodicarb 75%wp(लार्विण)२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Note: या मध्ये दुसरी औषध मिश्रण करू नये.