माहिती सागा

रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत

कंदकूज आहे दत्तू जी खूप मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसतोय

आता या अवस्थेत नियंत्रण जरी केलं तरी अपेक्षित असा परिणाम भेटणार नाही.