1 Like
पाने गुंडळणारि अळी आहे नियंत्रणासाठी emamectin benzote 5%( Proclaim, मिसाईल)@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लिंबोळी अर्क चालेल का व त्या बरोबर कोणते खत घ्यावे
चालते १०००० ppm Ch घ्या @२५ मिली सोबत १३:४०:१३ @५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ok sir
Profenofoss 40 ml
Saap UPL 20 ml Or
Contaf plus 20 ml Or
Tilt Or
Jar shetat pani tubat nasel tar Sadhe bushinashak 30 ml
Ani
Vigar +3 Agricon 20 ml
Aushidhiche praman jast vapru nahi