कांदा

कांद्याचे मान वाकने मर आहे

देविदास जी पाऊस च असा अवकाळी पडत आहे की नियोजन काय करावं वापसा अभावी ते कळत नसेल.

फवारणी मधून netio @१० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.