सर उपाय सांगा

तुम्ही सांगितलेले औषधी मारली पण फरक जाणवत नाही उपाय सांगा रिजल्ट येणे अपेक्षित आहे. कारण आत्ता 50%प्लॉट असा झाला आहे.

अंकुश जी सतत पाऊस चालू आहे ढगाळ वातावरण आहे त्या मुळे अपेक्षित परिणाम भेटल नाही.
तर आता netio (Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@ १० ग्रॅम सोबत validamycin किंवा streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सोबत लिओसिन द्या.

सर कांद्यामध्ये आळी पण आहे

सर लिओसीन काय काम करतो.

अंकुश जी वाढ थांबवण्ासाठी वापर करतात त्याचा पिकामध्ये जर जास्तीची वाढ होत असेल तर वाढ थांवण्यासाठी वापर करू शकतो