मिरची

मिरचीची पाने अकाली आहे

कोकडा आहे ( चुराडा - मुरडा) म्हणतात फुलकिडे या किडीमुळे या रोगांचा प्रसार होतो.
नियंत्रणासाठी जम्प ( Fipronil ८०%)@४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.