नवीन पाने फुटत असल्याने थोडी पिवळी दिसतात काळजी नसावी. एक संरक्षित फवारणी म्हणून Chilited सूक्ष्म अन्नद्रव्ये ची फवारणी करावी.