अन्नद्रव्ये कमतरता

या पिकामध्ये प्रथम किंवा सुक्ष्म अन्नद्रव्ये कमतरता आहेत ती कोणती ??

2 Likes

magnesium अन्नद्रव्ये ची कमतरता आहे
१०० ग्रॅम magnesium sulphate @१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.