झाडाची हि अवस्था कशामुळे प्राप्त झाली असावी?

हे मेथीघासातील एकच झाड आहेत पण जास्त झाडे असते तर फार मोठे नुकसान झाले असते.

1 Like

सरकीचे पान जळत आहे

Leaf curl virus ( पपई मोसैक) मावा या किडीमुळे हा रोग प्रसारित होतो.
नियंत्रण करिता Dimethoate @२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.