हा नविन रोग आहेत का?

सर्व मका बीट्या या हिरव्या आहेत पण काही मोजक्याच वरील फोटो प्रमाणे झाल्या आहेत यामुळे उत्पादनात घट येऊ शकते का ??

3 Likes

मक्का परिपक्व अवस्थेत आहे थोडे फार अशी डाग पडत असतात .