कांदे वाकडे झाले आहेत

कांदे वाकडे झाले आहेत व शेंडे पिवळे झाले आहेत.1/9/2020 लागवड आहे,किती दिवसानंतर तणनाशक मारावे व कोणते.

3 Likes

Metiram 55%+ Pyraclostrobin 5% WG ( कॅब्रियो टॉप) २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नंतर एका आठवड्यानंतर
Carbendezim १२%+ Moncozeb ६३%(साफ)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.