काळे बोंड थांबवणे

पाते गळ थांबव ण्यासाठी काय वापरावे

1 Like

प्रकाश जी सतत च ढगाळ वातावरणामुळे बोंड सडीच समस्या जास्तच उद्भवते आहे, नियंत्रणासाठी प्राईकझर (Fluxapyroxad 167 g/L + Pyraclostrobin 333 g/L SC)@२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.