टोमॅटो चुरडा मुरडा होत आहे काय फवारणी करायची

टोमॅटो चुरडा मुरडा होत आहे काय फवारणी करायची

2 Likes

टोमॅटो वरील Leaf Curl विषाणू चा प्रसार पांढऱ्या माशी मुळे होतो. पांढऱ्या माशी chyaa नियंत्रणासाठी टोमॅटो पिकात @२० पिवळे चिकट सापळे एकरी वापरावे, १५० मिली दशपर्णी अर्क ची /प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या प्रभावी नियंत्रणासाठी Difenthuron ५० %WP @ २५ gram /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.