टमाटे वर टिपका व पांन असे का होते आहे उपाय सांगा
alternaria Blight (जिवाणू जन्य करपा) म्हणतात या रोगाला.
नियंत्रणासाठी streptocyclin@३ ग्रॅम सोबत कॉपर oxychloride ५०%@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पंधरा दिवसातून दोन फवारणी करावी.