वांगे झाड

वांगे झाड सुकू लागले तरी कृपया मार्गदर्शन करावे

श्रीकांत जी मूळ कुज आहे

नियंत्रणासाठी Thyphinoate methyl 70% WP@३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून अवळणी करावी.

सर @ धन्यवाद

मुळ कुज