फुटवे भरपूर आहे त

वाढ कमी आहे थोडायुरीया दीला तर चालेल का

1 Like

या आधी कुठले खत व्यवस्थापन केले होते याचं तपशील द्या ,आले लागवड करून किती दिवस झाले?

5जूनची लागवड आहे 1हेक्टर पहीला डोस 4डीएपी2युरीया दुसरा 5आगस्ट 4 10.26.26दीला

बाळासाहेब जी सध्या एक १० ते १५ दिवस खत देण्याची घाई करू नका ज्यांनी मागील आठवड्यात खत दिली आहेत त्या आले प्लॉट मध्ये करप्याचा प्रमाण वाढला आहे , द्याच असेल तर विद्राव्य खत द्या सध्यापूर्त १२:६२:०० एकरी @५ किलो सोबत humic acid @१ लिटर देता येईल.